जागतिक पुस्तक दिन:
युनेस्कोतर्फे दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो. १९९५ मध्ये पहिल्यांदा या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्यांची लोकांना माहिती करुन देणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
For video Click here